झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतील अभिनेत्री गौतमी देशपांडे सई ही भूमिका साकारत घरघरात पोहचलीये. तिची सई ही भूमिका चाहत्यांना खूप पसंतीस पडली असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालंय. या मालिकेमुळे गौतमीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. लवकरच ही मालिका प्रेक्षकांना निरोप घेणारे. गौतमी सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. नुकतचं गौतमी इंन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत ‘आस्क मी ए क्वेशन‘ हा गेम खेळत होती. हा गेम खेळताना तिच्या फॅन्सनी तिला अनेक प्रश्न विचारले. त्याची गौतमी ने दिलखुलास उत्तरं दिली आहेत. ( Snehal VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Sai #GautamiDeshpande #MajhaHoshilNa
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber